
निवडणूक आयोग व न्यायालयावर न बोललेलेच बरे, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या मतमोजणी पुढे ढकलण्याच्या आदेशाचा खरपूस समाचार घेतला. या प्रकरणी आदित्य ठाकरे पक्षाची
.
शिवसेनेच्या ठाकरे गटात आज मुंबई व उपनगरातील शेकडो शिवसैनिकांचा प्रवेश झाला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी हायकोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरपर्यंत लांबणीवर टाकण्याच्या निर्णयाचा निवडक शब्दांत खरपूस समाचार घेतला. निवडणूक आयोग व न्यायालय यांच्याबद्दल न बोललेलेच बरे. आता केवळ पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. कोर्टाच्या निर्णयावर आदित्य ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहे, असे ते म्हणाले.
आम्ही हे वृत्त सातत्याने अपडेट करत आहोत…
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



