अहमदाबादमधील आरबीआयच्या करन्सी चेस्ट बँकेतून ८.७० कोटी रुपये चोरणाऱ्या कस्टोडियनला पोलिसांनी अटक केली आहे ...
अहमदाबादमधील आरबीआयच्या करन्सी चेस्ट बँकेतून ८.७० कोटी रुपये चोरणाऱ्या कस्टोडियनला पोलिसांनी अटक केली आहे. १३ जानेवारीच्या रात्री ९:१२ वाजताचा बँकेचा एक सीसीटीव्ही फुटेजही समोर आला आहे. यामध्ये कस्टोड ...