शेजारी राहणाऱ्या परजातीच्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याने एका संतप्त आईने आपल्याच पोटच्या मुलीची तिच्याच स ...
शेजारी राहणाऱ्या परजातीच्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याने एका संतप्त आईने आपल्याच पोटच्या मुलीची तिच्याच स्कार्फने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना उल्हासनगर येथील असल्या ...