सुमारे दहा वर्षांपूर्वी संपुष्टात आलेले प्रेमसंबंध सोशल मीडियाच्या माध्यमातून पुन्हा जुळले, अन् तेवढ्याच ...
सुमारे दहा वर्षांपूर्वी संपुष्टात आलेले प्रेमसंबंध सोशल मीडियाच्या माध्यमातून पुन्हा जुळले, अन् तेवढ्याच ताकदीने बहरलेही. मात्र, जुन्या ओळखीच्या या पुनरुज्जीवनाने शेवटी दोन सुखी कुटुंबांची राखरांगोळी ...