नागपूर जिल्ह्यातील प्रस्तावित कौशल्य विकास विद्यापीठासाठीच्या जागेचा निर्णय पुढील एका महिन्यात घेतला जाईल ...
नागपूर जिल्ह्यातील प्रस्तावित कौशल्य विकास विद्यापीठासाठीच्या जागेचा निर्णय पुढील एका महिन्यात घेतला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. हे विद्यापीठ देशातील सर्वोत्तम ठरेल, असा व ...