पुणे ग्रामीण पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांचा सुमारे एक कोटी रुपयांच्या दरोड्याच्या कटात थेट सहभाग उघडकीस आ ...
पुणे ग्रामीण पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांचा सुमारे एक कोटी रुपयांच्या दरोड्याच्या कटात थेट सहभाग उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. नऱ्हे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नवले परिसरात 18 जुलै रोजी हर्षवर्धन ...