
ध्वजारोहणावरुन राज्यात मोठा राजकीय वाद पेटणार आहे. अदिती तटकरे आणि गिरीश महाजनांना ध्वजारोहणाचा मान देण्यात आला आहे. यामुळे शिवसेनेच्या नेत्यांसाठी हा झटका मानला जात आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.