
अखेर मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे. मराठा आरक्षण उपसमितीचा मसुद्यातील 8 पैकी 6 मागण्या जरांगेंकडून मान्य. हैदराबाद गॅझेटीयरला उपसमितीची मंजुरी मिळाली आहे. सप्टेंबरपर्यंत आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेतले जाणार आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.