digital products downloads

अजून 5 कोटी मराठे मुंबईत धडकणार; मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणावरून आक्रमक; डायरेक्ट सरकारला चॅलेंज

अजून 5 कोटी मराठे मुंबईत धडकणार; मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणावरून आक्रमक; डायरेक्ट सरकारला चॅलेंज


मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणावरून आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारकडून मागण्यांवर अद्यापही तोडगा न निघाल्यामुळे जरांगेंनी सरकारला इशारा दिलाय. लवकरात लवकर आरक्षण द्या अन्यथा 5 कोटी मराठे मुंबईत धडकणार असल्याचं जरांगे पाटलांनी म्हटलंय.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp