digital products downloads

अर्थसंकल्पाआधी जेवणातलं ‘तेल’ पळवणारी बातमी; दरवाढीचे आकडे अन् कारणं समोर

अर्थसंकल्पाआधी जेवणातलं ‘तेल’ पळवणारी बातमी; दरवाढीचे आकडे अन् कारणं समोर


Budget 2026: खाद्यतेलाच्या किमतींनी पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. सणवार नसतानाही शेंगदाणा, सोयाबीन आणि सूर्यफूल तेल महागल्याने सामान्य ग्राहकांचे बजेट डगमगले आहे. येत्या काळात परिस्थिती बदलली नाही, तर खाद्यतेल आणखी महाग होण्याची शक्यता असून गृहिणींचा ताण वाढणार.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp