
ठाणे कोस्टल रोडवरुन शिवसेना भाजपमध्ये कोल्डवॉर सुरु झालं आहे. भाजपने कोस्टल रोडच्या चौकशीची मागणी विधान परिषदेत केली. तर शिवसेनेचे मंत्री भाजपच्या प्रश्नावर बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळालं.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.