
वादाच्या केंद्रस्थानी सापडलेल्या मुंडेंनी इगतपुरीच्या विपश्यना केंद्रात जाऊन ध्यानसाधना केली आहे. ध्यानसाधना पूर्ण करून मुंडे तिथून रवाना झालेत. मात्र, त्यानंतर मुंडे गेले कुणीकडे असा प्रश्न सर्वांना पडतो आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



