
एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर देत असून खडसेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत बोलून घ्यावं असं आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलंय. यावरुन राजकीय वर्तुळातही प्रतिक्रिया उमटल्या आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.