digital products downloads

‘ज्यांनी शेण खाल्लं…’, नगरसेवकांनी 1-1 कोटी घेतल्याच्या संदीप देशपांडेंच्या आरोपाला राऊतांनी दिलं उत्तर, ‘BJP कडून कमिशन…’

‘ज्यांनी शेण खाल्लं…’, नगरसेवकांनी 1-1 कोटी घेतल्याच्या संदीप देशपांडेंच्या आरोपाला राऊतांनी दिलं उत्तर, ‘BJP कडून कमिशन…’


Sanjay Raut on MNS Sandeep Deshpande Allegations: चंद्रपुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिल्याने मनसेकडून जोरदार हल्लाबोल केला जात आहे. संदीप देशपांडे यांनी 1 कोटी घेतल्याच्या आरोपानंतर संजय राऊत यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp