
मुंबईतील फनेल झोन मधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी डीसीपीआरमध्ये स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे.जागा वापरात येणे शक्य नसल्यास याचा टिडीआर मालकाला देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.