
महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतक-यांचं अतोनात नुकसान झालंय, शेतकरी पूर्ण:ताह उद्धवस्त झाला आहे. दरम्यान शेतक-यांना भरघोस मदत मिळावी यासाठी उद्धव ठाकरेंनी संभाजीनगरात मोर्चा काढला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.