
पुण्यात खडकवासला धरणातून पुन्हा मुठा नदीत विसर्ग वाढवला. 39 हजार क्युसेक वेगानं धरणातून पाणी सोडलंय. त्यामुळे तिथल्या नागरिकांनी सतर्क राहावं, असं आवाहन पाटबंधारे विभागानं केलंय.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.