
मी नाशिकचा पालकमंत्री होतोय असं जाहीर विधान गिरीश महाजन यांनी केलंय. तर दुसरीकडे नाशिकच्या पालकमंत्रिपदावर सावध भूमिका घेणा-या राष्ट्रवादीनंही आता थेट दावा ठोकल आहे. त्यामुळे रायगडप्रमाणे नाशकातही पालकमंत्रिपदावरून वादाची चिन्ह आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.