
सोलापूर आमदार सुभाष देशमुख यांच्या पॅनेलचे उमेदवार आप्पासाहेब पाटील यांनी निंबर्गी मतदान केंद्रावर पोलिंग एजंट सोडून इतरांनी मतदान केंद्रात थांबू नये, असे सांगितले. त्यावर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पॅनेलचे उमेदवार सुरेश हसापुरे यांचा मुलगा आणि
.
मतदारसंघ एकूण झालेले सोसायटी १८९५ १८६४ ग्रामपंचायत ११७६ ११ ६० व्यापारी १७७६ १२०३ हमाल-तोलार १०८४ १००० एकूण ५४३१ ५२२७ यापूर्वी २०१८ मध्ये बाजार समितीसाठी मतदान झाले होते. त्यावेळी शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार होता. त्या निवडणुकीत ४९.९६ टक्के मतदान झाले होते. यावेळी मात्र केवळ सदस्यांनाच मताचा अधिकार होता. त्यामुळे ९६.२४ टक्के मतदान झाले. आमदार सुभाष देशमुख यांनी गतवेळीही निवडणुकीत पॅनेल दिले होते. त्यावेळी तत्कालिन पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्यासोबत युती करून आमदार सुभाष देशमुख यांच्या गटाविरोधात लढले. त्यावेळी कल्याणशेट्टी हे सुभाष देशमुखांसोबत होते. यावेळी मात्र, आमदार विजयकुमार हे त्यांच्यासोबत आहेत. तर कल्याणशेट्टी यांनी माने यांना सोबत घेतले आहे. बोगस मतदानाचा प्रयत्न होता ^मतदान केंद्रात बोगस मतदान करण्याचे प्रयत्न सुरु होते. शिवाय त्यांचा मुलगा मतदारांना हाताशी धरुन केंद्रात घेऊन जात होते. त्यामुळे त्यांना केंद्रातून बाहेर काढले. त्यामुळे वाद झाला. वाद तसा किरकोळच होता.” आप्पा पाटील, उमेदवार आम्ही दोघांनीही एकत्र चहा घेतला निंबर्गी येथील मतदान केंद्रावर आल्यानंतर आप्पासाहेब पाटील यांनी पोलिंग एजंट असलेल्या माझ्या सरपंच मुलाला बाहेर काढले. त्यातून शाब्दिक चकमक झाली. वाद किरकोळच होता. नंतर दोघांनी एकत्रित चहा घेतला. हस्तांदोलनही झाले.” सुरेश हसापुरे , उमेदवार
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.