
श्रीराम नवमीनिमित्त रविवारी काढण्यात आलेल्या शोभायात्रेत विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते सहभागी झाले. स्वागतासाठी राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी मंडप टाकले. यात शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप नेत्यांचा समावेश होता. काँग्रेसच्य
.
त्याच विजयी झालेल्या आमदार साजिद खान पठाण यांनी भाजप नेत्यांचे स्वागत केले. गांधी रोडवर काँग्रेस नेत्यांनी स्वागतासाठी मंडप टाकत रामभक्तांचे स्वागत केली. यावेळी काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण, रामनवमी शोभायात्रा समितीचे राहुल राठी, कृष्णा शर्मा, बट्टी कागलीवाल, राजेश भारती यांच्यासह काँग्रेसचे प्रशांत वानखडे, कपिल रावदेव, प्रकाश तायडे, बबनराव चौधरी, मदन भरगड, आकाश कवडे, अंकशु तायडे आदी उपस्थित होते.
मंत्र्यांनी केले पूजन पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी शहरातील मोठ्या राम मंदिरात दर्शन घेतले. श्री जानकी वल्लभो धर्मार्थ संस्था, रामनगर मित्र मंडळ, सागर भारुका मित्र मंडळ, हरिहर संस्थानतर्फे साकारण्यात अलेल्या देखाव्याचे फुंडकर यांनी दर्शन घेतले. त्यांचे ढोल ताशांनी त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी खा. अनुप धोत्रे, आ. रणधीर सावरकर, विजय अग्रवाल आदी उपस्थित होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.