digital products downloads

पालखी सोहळा: बेलापुरात उसळला वैष्णवांचा महासागर; सेवा करणसाठी सरसावले श्रीरामपूरकर, संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीचा विठ्ठल मंदिरात मुक्काम‎ – Ahmednagar News

पालखी सोहळा:  बेलापुरात उसळला वैष्णवांचा महासागर; सेवा करणसाठी सरसावले श्रीरामपूरकर, संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीचा विठ्ठल मंदिरात मुक्काम‎ – Ahmednagar News


श्रीरामपूर शेकडो वर्षांपूर्वी बेलापूर येथील भानुदास महाराज बेलापूरकर यांनी सुरू केलेल्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीचे श्रीरामपूर तालुक्यात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. सायंकाळी ही दिंडी आपल्या घरी श्रीविठ्ठल मंदिरात मुक्कामासाठी विसावली. याव

.

डॉक्टरांची मोफत सेवा श्रीरामपूर आयुर्वेद पॅक्टिशनर असोसिएशनच्या वतीने वारकऱ्यांसाठी अग्निकर्म, पंचकर्म, स्नेहन, स्वेदन, रक्तमोक्षण आदी उपचारासह मोफत औषध देण्यात आले. या डॉक्टरांनी सुमारे अडीच हजार रुग्णांना मोफत सेवा दिली. शंकरराव वाझे सामाजिक संस्थेच्या फिजियोथेरपी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचा पायांचा मोफत मसाज करून दिला. सार्वजनिक आरोग्य विभागासह अन्य रुग्णालयांची पथके सेवा देत होती. वॉटरप्रूफ मंडप उभारला बेलापूरात ग्रामपंचायतीसह सर्व संस्थांनी दिंडीचे उत्साहात स्वागत केले.प्राथमिक शाळा, जेटीएस हायस्कूल येथे मुक्कामासाठी वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला आहे. पावसामुळे शाळेच्या खोल्याही उपलब्ध करून देण्यात आल्या. गावभर जेवणाची सुविधा होती. येथील विठ्ठल मंदिरात पालखी मुक्कामासाठी होती. संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखीचे श्रीरामपुरकरांनी उत्साहात स्वागत केले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp