
पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांचे दागिने लुटण्याचा प्रकार समोर आला आहे. दर्शन रांगेत चोरी करणाऱ्या दोन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.