
महाराष्ट्रातील उद्योगावरून अजित पवारांनी एक मोठं विधान केले. हिंजवडी पाहणी दौ-यात पालकमंत्री अजित पवार चांगलेच आक्रमक
झाले होते. दरम्यान यावेळी अजित पवारांनी महाराष्ट्रातील उद्योग राज्याबाहेर जात असल्याची थेट कबुलीच दिली. यानंतर आता ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.