
पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील कुंडेश्वर दर्शनाला जात असताना भीषण अपघात झालाय.. या भीषण अपघातात भाविकांनी भरलेले पिकअप गाडी थेट 100 फूट खोल दरीत कोसळली. यात 9 जणांचा मृत्यू झालाय तर 23 जणांची प्रकृती गंभीर आहे..
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.