
Pune Spa Prostitution : पुणे पोलिसांनी गेल्या वर्षभरात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाला आळा घालण्यासाठी मोठी कारवाई केली आहे. या मोठ्या ऑपरेशमध्ये पोलिसांनी 58 गुन्हे, 93 दलाल अटकेत तर 207 महिलांची सुटका केली आहे. या महिलांमध्ये 38 विदेशी तरुणींचा समावेश आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



