
गुरुवारी सायंकाळी ७ वाजता दरम्यान वरठी येथे एका भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्परने दुचाकीला धडक दिल्याने एका ११ वर्षीय मुलीच्या जागीच मृत्यू तर दुचाकी चालक व एक मुलगा जखमी आहे. वरठी येथुन दुचाकी चालक बालु सेलोकर आपल्या लहान मुलीसह घराजवळच्या मुलाला ट्युश
.
अपघातग्रस्त दुचाकी व ट्रक वरठी पोलीसांनी तब्येत घेतला असून पुढील तपास व कारवाई सुरू आहे. दरम्यान वरठी येथील सरपंच चांगदेव रघुते यांनी घडलेल्या घटनेबद्दल वरठी व एकलारी ग्रामपंचायतीच्या वतीने अवैध भरधाव वाहतूकीवर नियंत्रण मिळवावे, पुलावरील खड्डे बुजवून पुलाच्या दोन्ही बाजूला रेलिंग बसवावी व सामान्य नागरिकांकरिता रेल्वे उड्डाणपूल तयार करण्याच्या मागणी ला ठेवून ७ मार्च रोजी सकाळी रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.