
Palghar Mns: मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील पालघर जिल्ह्याच्या हद्दीतील हॉटेलांवर लावलेल्या गुजरात पाट्यासंदर्भात मनसे आक्रमक झाली आहे. पालघर मनसे पदाधिकाऱ्यांनी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील हालोली येथील हॉटेलच्या गुजराती पाट्यांची मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. पालघरमध्ये लावलेल्या पाट्या मनसेने काढून टाकल्या आहे.
(सविस्तर वृत्त लवकरच)
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.