
मराठा आरक्षणासाठी सरकार नवीन जीआर काढणार असल्याची माहिती सूत्रांकडून झी 24 तासला मिळाली आहे. जरांगेंचं उपोषण सुरु झाल्यापासून मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकांवर बैठका झाल्या.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.