
महाराष्ट्राच्या राजकारणातील हायव्होल्टेज पक्षप्रेवश! ज्या पक्षात प्रवेश करणार त्या पक्षातील नेत्यांचा विरोध झुगारुन सुधाकर बडगुजर यांचा पक्ष प्रवेश झाला आहे. 4 हजार कार्यकर्त्यांच्या ताफ्यासह त्यांनी शक्तीप्रदर्शन केले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.