
रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा लवकरच सुटणार असल्याचा विश्वास भरत गोगावले यांनी व्यक्त केला. तर 15 ऑगस्टला ध्वजारोहण मीच करावं, रायगडच्या जनतेचीही इच्छा असल्याचं वक्तव्य त्यांनी केले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.