
रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या शिल्पाचा वाद चांगलाच चिघळला आहे. छत्रपती संभाजीराजे यांच्या नंतर आता संभाजी ब्रिगेडने आता या वादात उडी घेतली आहे. 1 मेपर्यंत रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवावा असं अल्टिमेटम संभाजी ब्रिगेडने राज्य सरकारला दिलं आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.