
विलीनीकरणावर शरद पवारांनी केलेले दावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फेटाळून लावले आहेत. अशातच आता राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत अजित पवार यांची अमित शाहांसोबत चर्चा झाल्याची धक्कादायक अपडेट समोर आली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



