
ह्रदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णाला अंबरनाथच्या उपजिल्हा रुग्णालयाची रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने जीवाला मुकावं लागलं. ही रुग्णवाहिका उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात दिल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. त्यामुळे या महिलेच्या मृत्युस कारणीभूत कोण असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.