
राष्ट्रवादीत अजितदादा आणि सुनील तटकरे असे दोन गट झाल्याच खळबळजनक दावा रोहित पवारांनी केला. तर, रोहित पवार भाजपसोबत जाण्यासाठी अतिउत्सुक असल्याचा पलटवार तटकरेंनी रोहित पवारांवर केला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.