digital products downloads

वैजापूर येथील सातशे वर्षांचा प्राचीन एकटा विठोबा नवसाला पावणारा: पंढरपूरनंतर राज्यातील एकमेव काळ्या पाषाणातील मूर्ती‎ – Chhatrapati Sambhajinagar News

वैजापूर येथील सातशे वर्षांचा प्राचीन एकटा विठोबा नवसाला पावणारा:  पंढरपूरनंतर राज्यातील एकमेव काळ्या पाषाणातील मूर्ती‎ – Chhatrapati Sambhajinagar News


जिल्ह्यातील वैजापूर येथील महाराणा प्रताप रोडवरील ऐतिहासिक व पौराणिक वारसा लाभलेल्या एकटा विठोबा मंदिर हे शहराचे आराध्य दैवत मानले जाते. या मंदिरात आषाढ शुद्ध एकादशीनिमित्त ता.६ जुलै रोजी श्री मुंजाबा मित्र मंडळ व समस्त ग्रामस्थ वैजापूर यांच्या संयुक्

.

एकटा विठोबा मूर्तीचे काय आहे वैशिष्ट्ये ? महाराष्ट्रातील कोट्यवधी वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र पंढरपूर येथे एकट्या पांडुरंगाची मूर्ती आहे. त्या नंतर वैजापूर येथे एकट्या विठोबाची सातशे वर्षापूर्वीची दुसरी चार फुटांची मुर्ती असल्याची महिती याठिकाणी संयोजन करणा-या मंडळीनी दिली या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आ रमेश बोरनारे यांनी गेल्या वर्षात ४० लाखांचा निधी दिला होता त्यांतून मंदिराचे बांधकाम पूर्णत्वाच्या मार्गांवर आहे.अद्याप कळस उभारण्यासाठी भाविकांनी आर्थिक साहाय्य करण्याचे आवाहन मंदिर समितीने केले आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp