
ठाणे महापालिकेत शिवसेनेनं स्वबळावर लढावं अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिका-यांनी केल्याची माहिती समोर आलीय. खुद्द एकनाथ शिंदेंनी या मागणीवर नाराजी व्यक्त केलीये. तर भाजपनंही शिवसेनेला कानपिचक्या दिल्यात. शिवाय भाजपनंही ठाण्यात स्वबळाचा नारा दिलाय.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.