
राज ठाकरेंच्या टीकेनंतर आता शिवसेनेचे नेते मैदानात उतरले आहेत. मराठा आरक्षणासाठी एकनाथ शिंदेंनी केलेला कामाचा पाढा वाचत शिंदेंच्या नेत्यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.