सातारा – उबाठा गटाच्या ‘माझं कुंकू माझा देश’ या आंदोलनाही खिल्ली मंत्री शंभूराज देसाई यांनी उडवली आहे. साताऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी संजय राऊत यांचा सकाळी नऊचा भोंगा म्हणत समाचार घेतला आहे. संजय राऊत यांनी ऑपरेशन सिंदूर विषयी वक्तव्य करत भारतीय सैन्य दलाचा अवमान केल्याचे सर्वांना माहित आहे. त्यामुळे उसण अवसान आणून अशाप्रकारे सैन्य दलाच्या पराक्रमाचे राजकीय भांडवल कोणीही करू नये, अशी टीका शंभूराज देसाई यांनी केली आहे. त्याचबरोबर ठाकरे बंधूंच्या युतीबाबत बोलताना मंत्री शंभूराज देसाई यांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उबाठा गटाची मते फुटली असल्याचा संशय असून त्याचे विश्लेषण करण्याची ठाकरे बंधूंची बैठक झाली असावी, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
2023 मध्येही केली होती टीका
मंत्री शंभूराज देसाई यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र डागलंय. “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गद्दारांची गाडी चालवण्याची वेळ आली आहे”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला होता.यावर शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांना काय काम आहे. तो सकाळचा 10 चा भोंगा मध्यंतरी 100 दिवस बंद होता, कारण त्यावेळी ते विश्रांतीवर गेले होते. राऊत यांनी अशी वक्तव्ये करू नये, नाहीतर पुन्हा एकदा विश्रांतीला जावे लागेल एवढेच आमचे म्हणणे आहे”, असं शंभूराज देसाई म्हणाले.
14 सप्टेंबरला रंगणार सामना

FAQ
शंभूराज देसाई यांनी संजय राऊतांवर कोणती टीका केली?
साताऱ्यातील पत्रकार परिषदेत शंभूराज देसाई यांनी संजय राऊत यांना “सकाळचा ९ चा भोंगा” म्हणून हिणवले. ऑपरेशन सिंदूरबाबत राऊतांच्या वक्तव्याला भारतीय सैन्याचा अवमान असल्याचे सांगितले आणि सैन्याच्या पराक्रमाचे राजकीय भांडवल करू नये, अशी टीका केली.
ऑपरेशन सिंदूर म्हणजे काय?
ऑपरेशन सिंदूर ही भारतीय सैन्याची ७-८ मे २०२५ रोजी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर केलेली अचूक कारवाई होती. ही पहलगाम दहशतवादी हल्ल्यात (२२ एप्रिल २०२५, २६ पर्यटक मारले गेले) १०० हून अधिक दहशतवाद्यांना ठार करणारी कारवाई होती.
संजय राऊत यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत काय म्हटले?
संजय राऊत यांनी ऑपरेशन सिंदूरला “अपयशी” म्हटले आणि गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा मागितला. पहलगाम हल्ल्याची जबाबदारी शहांवर टाकली आणि विरोधी पक्ष राष्ट्रीय हितासाठी मुद्दा उचलत नाही, असे सांगितले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.