digital products downloads

संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाआरती: संभाजीनगरच्या क्रांती चौकात समाज बांधवांची मोठी उपस्थिती – Chhatrapati Sambhajinagar News

संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाआरती:  संभाजीनगरच्या क्रांती चौकात समाज बांधवांची मोठी उपस्थिती – Chhatrapati Sambhajinagar News



चर्मकार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी गुरु श्री रविदास महाराज यांच्या 649 व्या जयंतीनिमित्त शहरातील मुख्य ठिकाण असलेल्या क्रांती चौक येथे महाआरती व प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम श्री गौरव जाटवे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास नगरसेविका हर्षदा शिरसाट यांच्यासह मनोज गांगवे, नंदू गवळी, अभिषेक जीवनवाल, विजय वाघचौरे, संतोष जाटवे, किशन जाटवे, संदीप शिरसाट, जवाहर भगुरे, ज्योतीराम पाटील, स्वप्नील डिब्बे, सचिन उसरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सुमित पवार, अनिरुद्ध ढवळे, आदित्य ऋषी वंजारे, कुणाल दांडगे, करण बताडे, आदित्य घोडके, शुभम तरटे, सोनू इंगोले, लखन त्रिभुवन, आर्यन काटकर, प्रथमेश दाभाडे, गौरव इंगळे, सम्यक वाकळे, योगेश जाटवे यांच्यासह समस्त चर्मकार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp