
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. आमने टोलनाक्याजवळ जीप ट्रकला धडकवली. या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले आहेत. समृद्धी महामार्गाचा अंतिम टप्पा इगतपुरी ते ठाण्याचा आजपासून गुरुवारी 5 जूनपासून प्रवाशांसाठी खुला झाला आहे. या टप्प्यातच हा अपघात झाला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.