digital products downloads

सुरतमधील इमारतीला आग, 5 जणांचा मृत्यू: यामध्ये चार महिला, एका मुलाचा समावेश; घरात ठेवला होता 8 टन साड्यांचा साठा

सुरतमधील इमारतीला आग, 5 जणांचा मृत्यू:  यामध्ये चार महिला, एका मुलाचा समावेश; घरात ठेवला होता 8 टन साड्यांचा साठा



गुजरातच्या सुरतमध्ये मंगळवारी दुपारी एका घरात आग लागल्याने 5 जणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यांमध्ये 4 महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. शेजाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील लिंबायत परिसरातील हे घर एका व्यापाऱ्याचे आहे, ज्यात सुमारे 8 टन साड्यांचा साठा ठेवला होता. यामुळे घरात चालण्यासाठीही जागा उरली नव्हती. यामुळेच आग इतक्या वेगाने भडकली की कोणालाही वाचण्याची संधी मिळाली नाही. मृत्यू झालेल्यांची नावे घटनास्थळाची तीन छायाचित्रे…

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp