
धनादेश अनादर प्रकरणात राजकीयआणि सामाजिक कार्यकर्ते सुहास दाशरथे यांना प्रथम वर्गन्यायदंडाधिकारी आणि जिल्हा वअतिरिक्त सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेला मुंबई उच्चन्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे सुटीकालीन न्यायमूर्ती रोहित जोशी यांनी स्थगि
.
या शिक्षेविरोधात त्यांनी ॲड.गिरीश कुलकर्णी यांच्यामार्फत खंडपीठात आव्हान दिले. प्राथमिक सुनावणीत खंडपीठाने प्रतिवादींना नोटीस बजावली आणि शिक्षेला स्थगिती दिली, तसेच याचिका निकाली निघेपर्यंत जामीनही मंजूर केला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.