
६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नाशिकचा हर्षवर्धन सदगीर याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याचा ४-३ ने रोमहर्षक विजय मिळवला. या विजयाचा भगूर येथील बलकवडे व्यायामशाळेसमोर ढोल ताशांच्या गजरात लहानमुलांसह तरुणांनी जल्लोष साजरा केला. भविष्यात येथून अनेक गुणवंत मल्ल राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमकतील, असा विश्वास पहिलवान गोरख बलकवडे यांनी व्यक्त केला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



