
Arabian Sea Shiv Smarak: स्मारकासाठी जलपूजनही झाले मात्र, दहा वर्षे होऊनही स्मारकाच्या उभारणीला मुहूर्त सापडू शकलेला नाही. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या परवानग्या, जागेची निवड, कोर्टवारी यात रखडलेल्या या स्मारकाबाबत सरकार दरबारी अनास्थाच दिसून येत आहे
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



