
औरंगजेबच्या कबरीच्या वादाचा फटका छत्रपती संभाजीनगरच्या पर्यटनाला बसला आहे. वेरुळ आणि अजिंठा सोबतच इतर पर्यटन स्थळांवरची पर्यटकांची संख्या 50 टक्क्यांनी घटलीये. यामुळे तिथल्या व्यावसायिकांना मोठा फटका बसतोय.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.