
कामरासोबत या गाण्याचं समर्थन करणाऱ्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याही अडचणीत वाढ झालीय. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत दाखल हक्कभंग प्रस्ताव विशेषाधिकार समितीने स्वीकारलाय.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.