
जिल्ह्यातील वैजापूर येथील महाराणा प्रताप रोडवरील ऐतिहासिक व पौराणिक वारसा लाभलेल्या एकटा विठोबा मंदिर हे शहराचे आराध्य दैवत मानले जाते. या मंदिरात आषाढ शुद्ध एकादशीनिमित्त ता.६ जुलै रोजी श्री मुंजाबा मित्र मंडळ व समस्त ग्रामस्थ वैजापूर यांच्या संयुक्
.
एकटा विठोबा मूर्तीचे काय आहे वैशिष्ट्ये ? महाराष्ट्रातील कोट्यवधी वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र पंढरपूर येथे एकट्या पांडुरंगाची मूर्ती आहे. त्या नंतर वैजापूर येथे एकट्या विठोबाची सातशे वर्षापूर्वीची दुसरी चार फुटांची मुर्ती असल्याची महिती याठिकाणी संयोजन करणा-या मंडळीनी दिली या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आ रमेश बोरनारे यांनी गेल्या वर्षात ४० लाखांचा निधी दिला होता त्यांतून मंदिराचे बांधकाम पूर्णत्वाच्या मार्गांवर आहे.अद्याप कळस उभारण्यासाठी भाविकांनी आर्थिक साहाय्य करण्याचे आवाहन मंदिर समितीने केले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.