
परभणी-ट्रॅव्हल्समधून नवजात बाळ रस्त्यावर फेकण्याची धक्कादायक घटना घडली आहे. देवनांद्रा परिसरात ही घटना उघडकीस आली. आरोपी दांपत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.