
कृषी विभागातील घोटाळ्याची एसआयटी चौकशी करण्याची मागणी धस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलीय. तर धसांच्या कोर्टबाजीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर मुंडेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.