
भडगावकडून एरंडोलकडे जाणारी एसटी बस, चालकाचे नियंत्रण सुटल्याने खोल नाल्यात जावून उलटली. यात बसमधील ५५ वर्षीय प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला तर ५० हून अधिक प्रवासी जखमी झाले. हा अपघात भडगाव-एरंडोल मार्गावर एरंडोल पासून दीड किमी अंतरावरील नायरा पेट्रोल पं
.
जखमींच्या नातेवाइकांचा आक्रोश
शाळेत जाण्यासाठी बसने प्रवास करत होतो. गाडीत गर्दी असल्याने चालकाच्या शेजारीच उभा होतो. तेव्हा चालकाला डूलकी येत असल्याने बस हेलकावे घेत होती. वळणावर अचानक चालकाचे नियंत्रण सुटले व बस नाल्यात जाऊन कलंडली. त्यामुळे प्रवाशांनी आक्रोश केला. कसा बसा बसच्या खिडकीतून बाहेर पडलो. व गावात अपघाताबद्दल कळवले. देव बलवत्तर म्हणून वाचलो. -सोहम दीपक पाटील, खडके खुर्द
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.